International Journal For Multidisciplinary Research

E-ISSN: 2582-2160     Impact Factor: 9.24

A Widely Indexed Open Access Peer Reviewed Multidisciplinary Bi-monthly Scholarly International Journal

Call for Paper Volume 7, Issue 6 (November-December 2025) Submit your research before last 3 days of December to publish your research paper in the issue of November-December.

भारतीय अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राची भूमिका

Author(s) डॉ. अनंतराव जुलालराव पवार
Country India
Abstract भारतीय अर्थव्यवस्थेत वर्तमानकालीन परिस्थितीत सेवा क्षेत्राचे महत्व वाढतच चालले आहे. भारतातील एकुण प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीच्या दोन तृतीयांश प्रवाह आणि एकुण निर्यातीच्या सुमारे 38 टक्के आहे. भारतातील सेवा क्षेत्राचा वाटा सद्यस्थितीमध्ये 33 पैकी 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये एकुण राज्य मुल्यवर्धित मुल्याच्या 50 टक्क्याहुन अधिक असुन हा वाटा दिल्ली आणि चंदीगडमध्ये 80 टक्क्याहुन अधिक आहे. सेवा क्षेत्राने गेल्या दोन दशकामध्ये झपाट्याने वाढ करून महत्तपुर्ण योगदान दिले आहे. 1996-2002 या कालावधीत 68.3%, दरम्यान 2001-08 या कालावधीत 70.2% इतके उच्च योगदान दिले आहे. प्रस्तुत संशोधन लेखामध्ये भारतातील सेवा क्षेत्राच्या संदर्भात विस्तृत अध्ययन करून भारतीय अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राची भूमिका स्पष्ट केली आहे.
Published In Conference / Special Issue (Volume 7 | Issue 3) - Two Day International Conference on Commerce & Economics (ICCE-2025) (May 2025)
Published On 2025-05-10

Share this