International Journal For Multidisciplinary Research

E-ISSN: 2582-2160     Impact Factor: 9.24

A Widely Indexed Open Access Peer Reviewed Multidisciplinary Bi-monthly Scholarly International Journal

Call for Paper Volume 8, Issue 1 (January-February 2026) Submit your research before last 3 days of February to publish your research paper in the issue of January-February.

भारताच्या अर्थव्यवस्था आणि सेवा क्षेत्रातिल बदलते प्रवाह

Author(s) प्रा. डी. एम. संगपवाड
Country India
Abstract सेवा क्षेत्राची भारताच्या जीडीपी मध्ये 55% या क्षेत्राची हिस्सेदारी दिसते. या वरुन सेवा क्षेत्राचे महत्व दिसून येते. अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी व रोजगार निर्मितीसाठी सेवा क्षेत्र महत्वाची भूमिका बजावत आहे. आईटी आणि आईटीईएस सेवा, आरोग्य सेवा या सारख्या अनेक सेवांचा समावेश होतो.

जगातील महत्वाच्या विकसित अर्थव्यवस्था सेवा क्षेत्रावर आधारित आहे. सेवा क्षेत्रात दुरसंचार, अंतरिक्ष यानातील मापन, कंप्यूटर सॉफ्टवेयर, नागरी विमान वाहतूक आणि शिपिंग व्यवस्थापन, स्थावर मिळकत व्यवसायाचा सुध्दा नव्याने सेवा क्षेत्रातील अंतर्गत समावेश करण्यात आला आहे. याच बरोबर समुदायातील सामाजिक व व्यावसायिक सेवा हॉटेल, रेस्टॉरंट, व्यापार संबंधी सेवांचा समावेश राष्ट्रीय वित्तीय वर्गीकरणामध्ये समावेश केलेला आहे. या सेवा परस्पर समावेशनात येतात.
Published In Conference / Special Issue (Volume 7 | Issue 3) - Two Day International Conference on Commerce & Economics (ICCE-2025) (May 2025)
Published On 2025-05-10

Share this