International Journal For Multidisciplinary Research

E-ISSN: 2582-2160     Impact Factor: 9.24

A Widely Indexed Open Access Peer Reviewed Multidisciplinary Bi-monthly Scholarly International Journal

Call for Paper Volume 8, Issue 3 (May-June 2026) Submit your research before last 3 days of June to publish your research paper in the issue of May-June.

वाङमयीन प्रवाह एक समीक्षा — डॉ. सुनंदा रेवसे

Author(s) प्रतिभा कृष्णराव आवंडकर
Country India
Abstract डॉ. सुनंदा रेवसे यांच्या समीक्षा साधनेचा प्रवास खडतर आहे. अनेक अडथळ्‌यावर मात करीत स्वतःला सिद्‌ध करण्याचे परिश्रम लेखिकेने घेतले आहेत. यात क्षणोक्षणी जिवंत शब्दांचे स्पर्श जाणवतात. शब्दांचा चिवटपणा व मूळ तत्वाशी सुसंगत असा भावार्थ उलगडत जातो. जे सत्य आहे सामाजिक सुखाचे आहे निष्पाप व निरागस आहे ते सर्व कुशलतेने आणि सहजपणे हाताळणाऱ्या डॉ. सुनंदा रेवसे यांचा “वाङमयीन प्रवाह : एक समीक्षा” हा ग्रथ सर्वच अभ्यासकांना नितांत उपयोगी पडेल. डॉ. सुनंदा रेवसे यांचे लेखन शब्दांनी हुरळून जाणारे, अज्ञानीपण आणि कौतुकाच्या थापांनी डोक्यात अहंकाराच्या राशी उभारणारे खुजेपण या पलिकडे लेखिकेची निकोप, तटस्थ आणि पारदर्शी दृष्टी आहे.
Published In Volume 5, Issue 2, March-April 2023
Published On 2023-04-04
DOI https://doi.org/10.36948/ijfmr.2023.v05i02.2223

Share this