International Journal For Multidisciplinary Research

E-ISSN: 2582-2160     Impact Factor: 9.24

A Widely Indexed Open Access Peer Reviewed Multidisciplinary Bi-monthly Scholarly International Journal

Call for Paper Volume 8, Issue 3 (May-June 2026) Submit your research before last 3 days of June to publish your research paper in the issue of May-June.

भारतीय राग संगीतातील शुद्ध छायालग आणि संकीर्ण राग वर्गीकरण

Author(s) Pallavi pote
Country India
Abstract गोषवारा –
भारतीय राग संगीताचा ग्रंथाद्वारे अभ्यास करताना प्राचीन काळापासून रागांच्या संख्येतील वाढीमुळे वर्गीकरणाची आवश्यकता भासली. राग विकासाच्या टप्प्यात वर्गीकरणाच्या अनेक पद्धतींचा अवलंब केला गेला. राग संख्येत मोठ्या प्रमाणात भर पडल्यानंतर राग वर्गीकरणासाठी शुद्ध, छायालग आणि संकीर्ण या अंतर्गत विविध गटात रागांना वर्गीकृत करण्यात आले. या संकल्पचे विवेचन खालील लेखाद्वारे करण्याचा प्रयत्न करत आहे.
Field Arts > Movies / Music / TV
Published In Volume 5, Issue 3, May-June 2023
Published On 2023-05-17
DOI https://doi.org/10.36948/ijfmr.2023.v05i03.3051

Share this