International Journal For Multidisciplinary Research

E-ISSN: 2582-2160     Impact Factor: 9.24

A Widely Indexed Open Access Peer Reviewed Multidisciplinary Bi-monthly Scholarly International Journal

Call for Paper Volume 8, Issue 3 (May-June 2026) Submit your research before last 3 days of June to publish your research paper in the issue of May-June.

नोकरी करणाऱ्या महिलांमधील मानसिक व शारिरीक समस्यांचे सहसंबध

Author(s) सरदार वसंत ठाकूर
Country India
Abstract कामाच्या ठिकाणच्या वातावरणाचा कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर मोठा प्रभाव पडत असतो. नोकरीमधील असमाधान हे कामाच्या ठिकाणी ताणतणावाचे वातावरण निर्माण करत असते. याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या मानसिक आणि शारिरीक आरोग्य स्थितीवर प्रभाव पडत असतो. नोकरीमधील समाधान ही एक बहुआयामी संकल्पना असून तिचे विविध पैलू आणि त्यांचे अन्य परिणाम तपासणे आवश्यक आहे. प्रस्तुत लेखात अभ्यासाचे उद्दिष्ट नोकरीतील समाधान, मानसिक आरोग्याशी निगडित आहे. यातून शारिरीक समस्यांच्या विषयी मांडणी केली असून त्यांचे सहसंबध स्पष्ट केले आहेत.
Keywords नोकरीचे समाधान, शारिरीक संयम, डोकेदुखी, झोपेचे विकार
Published In Volume 7, Issue 1, January-February 2025
Published On 2025-01-22
DOI https://doi.org/10.36948/ijfmr.2025.v07i01.35616

Share this