International Journal For Multidisciplinary Research

E-ISSN: 2582-2160     Impact Factor: 9.24

A Widely Indexed Open Access Peer Reviewed Multidisciplinary Bi-monthly Scholarly International Journal

Call for Paper Volume 7, Issue 2 (March-April 2025) Submit your research before last 3 days of April to publish your research paper in the issue of March-April.

पत्रकारितेचा इतिहास

Author(s) Mr. Arun Antaram Kulkarni
Country India
Abstract प्रस्तुत शोधनिबंधात मराठी पत्रकारितेच्या इतिहासाचा आढावा घेण्यात आला आहे. पत्रकारिता म्हणजे समाजात घडलेल्या घटना, समस्या आणि विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य होय. या शोधनिबंधात पत्रकारितेचा अर्थ, त्याचे महत्त्व आणि मराठी पत्रकारितेच्या विकासाचे विविध टप्पे स्पष्ट केले आहेत. बाळशास्त्री जांभेकर यांच्या 'दर्पण' वृत्तपत्रापासून सुरू झालेला मराठी पत्रकारितेचा प्रवास स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात कसा विकसित झाला, याची माहिती दिली आहे. समाजसुधारकांच्या विचारांना व्यासपीठ मिळवून देण्यात, स्वातंत्र्य चळवळीत जनजागृती करण्यात आणि स्वातंत्र्यानंतर लोकशाही मूल्यांचे जतन करण्यात पत्रकारितेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत आज मराठी पत्रकारिता विविध माध्यमांतून कार्यरत आहे.
Keywords पत्रकारिता, इतिहास, बाळशास्त्री जांभेकर, दर्पण, केसरी, मराठा, सुधारक, मूकनायक, बहिष्कृत भारत, समाज सुधारणा
Field Arts
Published In Volume 7, Issue 2, March-April 2025
Published On 2025-04-16
DOI https://doi.org/10.36948/ijfmr.2025.v07i02.41739
Short DOI https://doi.org/g9f4v9

Share this