International Journal For Multidisciplinary Research

E-ISSN: 2582-2160   •   Impact Factor: 9.24

A Widely Indexed Open Access Peer Reviewed Multidisciplinary Bi-monthly Scholarly International Journal

Call for Paper Volume 8, Issue 5 (September-October 2026) Submit your research before last 3 days of October to publish your research paper in the issue of September-October.

सावखेडा येथील जनसामान्यांचा निजामविरोधी लढा

Author(s) विजय पांडे
Country India
Abstract दुसऱ्या महायुद्धानंतर संपूर्ण जगातील अनेक साम्राज्यशाही स्वरूपाची सरकारे ढासळले गेले आणि पर्यायाने पारतंत्र्यातील अनेक देश स्वतंत्र झाले. भारतही ब्रिटिशांच्या जोखडातून 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. परंतु ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र करताना हे राष्ट्र कसे बलशाली होणार नाही या दृष्टीने तजबीज करून ठेवली. त्याचाच एक भाग म्हणजे त्यांनी पाकिस्तान तर वेगळे राष्ट्र केलेच. परंतु भारतातील जे संस्थानिक होते त्यांना भारतात राहण्याचा किंवा स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार दिला. आणि त्यामुळे भारतातील काही संस्थानिकांनी स्व राज्याची स्वप्ने पाहिली. जुनागड, जम्मू काश्मीर आणि हैदराबाद ही त्यातील काही प्रमुख संस्थाने होते. हैदराबाद संस्थान निजामाच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी व भारतात विलीन करण्यासाठी संपूर्ण संस्थानात तसेच मराठवाड्यात जो लढा झाला त्यामध्ये भोकरदन परिसराचेही महत्त्वाचे योगदान होते. त्यातही कोलते टाकळी व कोलते पिंपळगाव येथील जनतेने निजामाच्या सैन्याला पिटाळून लावले होते.
Published In Volume 4, Issue 5, September-October 2022
Published On 2022-10-07

Share this