International Journal For Multidisciplinary Research

E-ISSN: 2582-2160   •   Impact Factor: 9.24

A Widely Indexed Open Access Peer Reviewed Multidisciplinary Bi-monthly Scholarly International Journal

Call for Paper Volume 8, Issue 5 (September-October 2026) Submit your research before last 3 days of October to publish your research paper in the issue of September-October.

राजर्षी शाहूंचे आर्थिक विचार: सर्वांगीण विकासाचे मूळ स्रोत

Author(s) विजय पांडे
Country India
Abstract राजर्षी शाहू महाराज (1874-1922) हे स्वातंत्र्यपूर्व भारतीय समाजातील प्रगतिशील शासक आणि समाज सुधारक होते. त्यांनी आर्थिक धोरणे केवळ संपत्ती निर्मितीपुरती मर्यादित न ठेवता समाजातील वंचित घटकांच्या उत्थानाशी व प्रगतिशी जोडली होती. त्यांच्या आर्थिक विचारांचा गाभा सामाजिक न्याय, शैक्षणिक प्रसार, शेती व औद्योगिक विकास आणि लोककल्याणकारी शासन या चार मूलभूत तत्त्वांवर आधारित होता. या लेखात शाहू महाराजांचे आर्थिक विचार व त्यांचा सर्वांगीण विकासाशी असलेला संबंध ऐतिहासिक संदर्भांसह विश्लेषित केला आहे.
Keywords राजर्षी शाहू महाराज, सामाजिक न्याय, आर्थिक विचार, सर्वांगीण विकास, कल्याणकारी राज्य, शिक्षण, सर्वसमावेशक वाढ, आरक्षण धोरण, कल्याणकारी राज्य.
Published In Volume 2, Issue 2, March-April 2020
Published On 2020-04-04

Share this