International Journal For Multidisciplinary Research

E-ISSN: 2582-2160     Impact Factor: 9.24

A Widely Indexed Open Access Peer Reviewed Multidisciplinary Bi-monthly Scholarly International Journal

Call for Paper Volume 8, Issue 2 (March-April 2026) Submit your research before last 3 days of April to publish your research paper in the issue of March-April.

आधुनिक युगातील वाचन संस्कृती : आव्हाने आणि संवर्धनाचे उपाय

Author(s) Mr. Santosh Pandurang Khajindar
Country India
Abstract दरवर्षी १५ ऑक्टोबर हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती तसेच थोर शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. ए. पी. जे. कलाम यांची जयंती हा दिवस वाचन प्रेरणा म्हणून साजरा केला जातो. वाचाल तर वाचाल ही म्हण आपण सहज पणे वापरतो. वाचन ही एक अत्यंत मौल्यवान सवय आहे जी व्यक्तीच्या बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक विकासासाठी अत्यावश्यक ठरते. वाचन केवळ ज्ञान मिळवण्याचे साधन नाही, तर ते कल्पनाशक्तीला चालना देणारे, विचारशक्तीला धार देणारे आणि जीवन समृद्ध करणारे माध्यम आहे. आजच्या डिजिटल युगात, वाचनाची सवय टिकवणे अधिक कठीण झाले आहे, पण त्याचे महत्त्व अजूनही तितकेच आहे — किंबहुना अधिकच आवश्यक झाले आहे. सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वाचन का आवश्यक आहे. सदर लेखात वाचनाचे तात्त्विक व सिद्धांतात्मक दृष्टिकोन आणि नंतर आधुनिक युगातील आव्हाने व संधी याचा तपशिलाने विचार केलेला आहे. तसेच वाचनाचे मानसिक, शैक्षणिक, सामाजिक उपयोग व फायदे जाणून शेवटी निष्कर्ष व काही शिफारशी मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
Keywords वाचन, वाचन संस्कृती
Published In Volume 7, Issue 5, September-October 2025
Published On 2025-10-31
DOI https://doi.org/10.36948/ijfmr.2025.v07i05.59311

Share this