International Journal For Multidisciplinary Research

E-ISSN: 2582-2160   •   Impact Factor: 9.24

A Widely Indexed Open Access Peer Reviewed Multidisciplinary Bi-monthly Scholarly International Journal

Call for Paper Volume 8, Issue 5 (September-October 2026) Submit your research before last 3 days of October to publish your research paper in the issue of September-October.

डिजिटल शेती आणि स्मार्ट फॉर्मिंग तंत्रज्ञान

Author(s) Vijayalaxmi Ashok Padewar
Country India
Abstract भारतीय कृषी अजूनही मोठ्या प्रमाणावर पारंपरिक पद्धतींवर आधारित आहे. हवामानातील अनिश्चितता, पाणीटंचाई, मातीतील पोषण घटकांचा असमतोल आणि बाजारातील किंमत अस्थिरता यामुळे शेतकऱ्यांना सतत जोखमीच्या परिस्थितीत काम करावे लागते. या पार्श्वभूमीवर डिजिटल शेती व स्मार्ट फार्मिंग तंत्रज्ञान हे कृषी व्यवस्थेच्या शाश्वत आणि नफ्याच्या दिशेने जाणारे नवे पाऊल ठरत आहे. IoT सेन्सर्स, ड्रोन, मोबाईल अॅप्स, स्वयंचलित सिंचन, डेटा विश्लेषण आणि प्रिसिजन फार्मिंग पद्धतींमुळे उत्पादनक्षमता वाढते, खर्च कमी होतो आणि पर्यावरणपूरक शेतीला चालना मिळते. प्रस्तुत शोधनिबंधात या तंत्रज्ञानांचा अभ्यास करून, त्यांचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीवर आणि ग्रामीण विकासावर होणारा परिणाम तपासण्यात आला आहे.
Keywords डिजिटल शेती, स्मार्ट फॉर्मिंग, IOT ,ड्रोन, शाश्वत शेती
Field Biology > Agriculture / Botany
Published In Volume 8, Issue 4, July-August 2026
Published On 2026-07-13
DOI https://doi.org/10.36948/ijfmr.2026.v08i04.83632

Share this