International Journal For Multidisciplinary Research

E-ISSN: 2582-2160   •   Impact Factor: 9.24

A Widely Indexed Open Access Peer Reviewed Multidisciplinary Bi-monthly Scholarly International Journal

Call for Paper Volume 8, Issue 5 (September-October 2026) Submit your research before last 3 days of October to publish your research paper in the issue of September-October.

जयंत पवार यांच्या कथालेखनाचे वेगळेपण

Author(s) Anuradha Manohar More
Country India
Abstract समकालीन मराठी कथालेखनामध्ये जयंत पवार यांचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मराठीतील एक अतिशय प्रगल्भ आणि वास्तवाचे भान जपत परखडपणे लेखन करणारे समकालीन लेखक म्हणून जयंत पवार यांचा उल्लेख केला जातो. महानगरातील जीवनाचे, त्यातील संघर्षाचे चित्रण करत त्यांनी ऐंशीच्या दशकात महानगरात निर्माण झालेल्या वास्तवाचे चित्रण आपल्या कथांतून केले आहे. नव्वदोत्तर मराठी साहित्याच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाचे प्रतिबिंब त्यांच्या कथांमध्ये प्रभावीपणे उमटलेले दिसते. त्यांच्या कथांतून महानगरीय जीवन, कामगार वर्गाचे प्रश्न, जागतिकीकरणाचे परिणाम, मानवी अस्तित्वाची घुसमट आणि सामाजिक विषमता यांचे वास्तवदर्शी चित्रण आढळते. प्रस्तुत लेखात जयंत पवार यांच्या कथालेखनातील सामाजिक भान, आशयसूत्रे, कथनतंत्र, आणि भाषिक वैशिष्ट्ये यांचा चिकित्सक अभ्यास करण्यात आला आहे.
Keywords जयंत पवार, मराठी कथा, महानगरीय जीवन, कामगार वर्ग, सामाजिक वास्तव, कथाशैली, जात वर्ग संघर्ष, जागतिकीकरण
Field Arts
Published In Volume 3, Issue 6, November-December 2021
Published On 2021-11-05

Share this