International Journal For Multidisciplinary Research

E-ISSN: 2582-2160     Impact Factor: 9.24

A Widely Indexed Open Access Peer Reviewed Multidisciplinary Bi-monthly Scholarly International Journal

Call for Paper Volume 8, Issue 3 (May-June 2026) Submit your research before last 3 days of June to publish your research paper in the issue of May-June.

उत्तर भारतीय शास्त्रीय संगीतातील गत - अर्थ, स्वरूप आणि गुण

Author(s) Pravin Kaslikar
Country India
Abstract भारतीय शास्त्रीय संगीत हि जगातील एक अत्यंत प्राचीन संगीत पद्धती मानली जाते. काही पक्षी, प्राणी यांच्या आवाजांची नक्कल करत सुरु झालेल्या प्रवासाची परिणीती अनेक सादरीकरणाच्या प्रकारांपर्यंत झाली. त्यामध्ये कंठ संगीतातील सामगायन, जाती, प्रबंध, धृपद, ख्याल इत्यादी प्रकार दिसून येतात. वाद्य संगीताचा विचार केल्यास त्यातही एक खास आणि आकर्षक प्रकार दिसून येतो., तो म्हणजे गत. गत या शब्दाचा अर्थ काय? त्याचे स्वरूप कसे ? त्याचे काही आवश्यक गुण असतात का ? या घटकांचा अभ्यास सदर लेखात करण्यात आलेला आहे.
Keywords गत, गतिमानत, विस्तारक्षम रचना,
Field Arts > Movies / Music / TV
Published In Volume 5, Issue 3, May-June 2023
Published On 2023-05-14
DOI https://doi.org/10.36948/ijfmr.2023.v05i03.3030

Share this